धक्कादायक : यासीन भटकळसह ११ दहशतवादी सुरतवर करणार होते अणुबॉम्ब हल्ला; न्यायालयात पुरावे सादर
वृत्तसंस्था बेंगलोर : इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा यासीन भटकळ आणि त्याच्या ११ दहशतवाद्यांनी वर्ष २०१२ मध्ये गुजरातमधील सुरत शहरावर अणुबॉम्ब हल्ला करण्याचे कट कारस्थान […]