बिहारमध्ये जातीच्या राजकारणाचा विंचूदंश; यादव आणि मुस्लिमांसाठी काम नाही करणार नितीशकुमारांच्या खासदाराचे उद्गार!!
विशेष प्रतिनिधी पाटणा : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सबका साथ सबका विकास या सर्व समावेशक हिंदुत्ववादी धोरणाला छेद देण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येऊन आजमावलेल्या जातीच्या राजकारणाचे […]