Coronavirus : आता एक्स-रेने कळणार कोरोना आहे की नाही, ५ ते १० मिनिटांत होणार निदान
कोरोना महामारीने जगभरात धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत, RTPCR, रॅपिड अँटीजेन चाचणीद्वारे कोरोनाची चाचणी केली जात होती, आता स्कॉटलंडमधील शास्त्रज्ञांच्या गटाने कोरोना शोधण्यासाठी एक नवीन […]