TEAM INDIA WTC FINAL: भारतीय संघाची घोषणा ; रोहितसोबत युवा शुबमन गिलला सलामीला संधीश; विजेत्याला 12 कोटी
बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षीत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामना (WTC final) 18 जूनला सुरु होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) दोन्ही संघ सामन्यासाठी […]