अफगाणिस्तान : तालिबानला संयुक्त राष्ट्राच्या महासभेला संबोधित करायचे आहे, सरचिटणीसांना पत्र लिहून केली ‘ही’ मागणी
तालिबानने म्हटले आहे की, त्याने आपले दोहास्थित प्रवक्ते सुहेल शाहीन यांचे नाव अफगाणिस्तानच्या वतीने संयुक्त राष्ट्राचे राजदूत म्हणून ठेवले आहे.Afghanistan: Taliban wants to address UN […]