अॅपलमध्ये मुस्लिम असोसिएशन, हजारांवर कर्मचाऱ्यांनी सीईओंना पत्र लिहून पॅलेस्टाईनला पाठिंबा देण्याची केली मागणी
कॉर्पोरेट कंपन्या कोणत्याही धार्मिक किंवा राजकीय विचारधारारहित काम करणे अपेक्षित आहे. मात्र, अॅपल या आघाडीच्या कंपनीमध्ये जणू मुस्लिम असोसिएशन निर्माण झाली आहे. अॅपलच्या हजारावर कर्मचाऱ्यांनी […]