• Download App
    wrestler | The Focus India

    wrestler

    कुस्तीपटू विरुद्ध बृजभूषण सिंह वाद; आरोपपत्रावर आज सुनावणी; 1500 पानांचे आरोपपत्र वाचण्यास कोर्टाने घेतले 3 दिवस

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष बृजभूषण यांच्यावरील 6 प्रौढ कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषण प्रकरणाची आज सुनावणी होणार आहे. यापूर्वी 27 जून […]

    Read more

    Common Wealth Games 2022 : बजरंग पुनियाने कुस्तीत जिंकले सुवर्णपदक, फायनलमध्ये कॅनडाच्या कुस्तीपटूला चारळी धूळ, अंशु मलिकला रजत

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताच्या बजरंग पुनियाने बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या 2022 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कौतुकास्पद कामगिरी केली. बजरंग पुनियाने 65 किलो वजनी गटात कॅनडाच्या […]

    Read more

    महाराष्ट्र केसरी स्पर्धेबाबत झालेल्या कराराची प्रत देण्याची मागणी – सिटी कार्पोरेशनसोबत केला होता करार, कुस्तीगीरांचे आमरण उपोषण सुरू

    महाराष्ट्र केसरी स्पर्धांचे सलग पाच वर्ष आयोजन करण्यासाठी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने सिटी कॉर्पोरेशन बरोबर करार केलेला होते. मात्र, स्पर्धेचा हिशोबा वरून संघटना आणि कुस्तीगीर यांच्यात […]

    Read more

    “मी बिलकुल ठीक”; पैलवान निशा दहिया हिचा इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करून खुलासा

    वृत्तसंस्था गोंडा : भारताची ऑलिम्पियन पैलवान निशा दहिया तिची तिच्या भावासह सोनीपत मध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची बातमी काही वेळापूर्वीच फ्लॅश झाली होती. परंतु […]

    Read more

    बजरंगाची कमाल; 8 – 0 फरकाने बजरंग पुनियाने ब्राँझ पदक जिंकले; देशात आनंदाची लहर; वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू; माझ्यासाठी हे सुवर्णपदकच; बलवान सिंग यांची प्रतिक्रिया

    वृत्तसंस्था टोकियो : भारताचा मल्ल बजरंग पुनियाने आज कमालीचा खेळ करून कझाकस्तानचा मल्ल दौलत नियाज बेकोव्ह याला 8 – 0 ने हरवून भारतासाठी ब्राँझ पदक […]

    Read more

    भारतीय पैलवान दीपक पुनियाच्या प्रशिक्षकाला ऑलिम्पिक गावातून हाकलण्यात आले, केले हे लाजिरवाणे कृत्य

    विशेष प्रतिनिधी टोकियो : भारतीय कुस्ती महासंघाने (डब्ल्यूएफआय) दीपक पुनियाचे परदेशी प्रशिक्षक मुराद गायद्रोव यांची हकालपट्टी केली आहे.  हा पंच भारतीय कुस्तीपटूच्या कांस्यपदकाच्या प्लेऑफ सामन्यात […]

    Read more

    दहा चपात्या, डाळ-भाताने भागेना पहिलवान सुशील कुमारची भूक

    देशाला दोनदा ऑलिम्पिकपद मिळवून देणारा एकमेव पहिलवान सुशील कुमार एका तरुण पहिलवानाच्या खुनावरून अटकेत आहे. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी दिली आहे. पण गजाआड मिळणाऱ्या रोजच्या […]

    Read more

    हत्येचा आरोपी कुस्तीपटू सुशील कुमारला महिला खेळाडूची मदत, सागर धनखड हत्या प्रकरण

    ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमारला ज्युनियर कुस्तीपटू सागर धनखडच्या हत्येच्या आरोपात अटक केली आहे. सुशील कुमारला एका महिला खेळाडूने मदत केल्याचे चौकशीत समोर आले […]

    Read more

    ऑलिम्पिकपदक विजेता कुस्तीवीर सुशील कुमार दुसऱ्या पहिलवानाच्या खुनानंतर फरार

    ऑलिम्पिक स्पर्धेत दोनदा पदके जिंकून देशाची मान उंचावणारा कुस्तीपटू सुशील कुमार सध्या खुनाच्या आरोपामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ज्युनिअर कुस्तीपटूच्या हत्येमध्ये सुशील कुमार सहभागी असल्याचा […]

    Read more