FADNAVIS VS MALIK: नवाब मलिकांचा ‘हायड्रोजन बॉम्ब’ -फडणविसांचे ‘ट्विटास्त्र’ ; म्हणे डुकराशी कुस्ती खेळायची नसते …
देवेंद्र फडणवीस यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत असे गंभीर आरोप नवाब मलिक यांनी आजच्या (10 नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत केले आहेत. त्यालाच प्रत्युत्तर म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी […]