• Download App
    Woro Village Attack | The Focus India

    Woro Village Attack

    Nigeria : नायजेरियात दहशतवाद्यांकडून 162 लोकांची हत्या; राजाच्या महालाला आग लावली, रेड क्रॉसच्या अधिकाऱ्याने दिली माहिती

    पश्चिम नायजेरियातील क्वारा राज्यातील एका गावात सशस्त्र हल्लेखोरांनी हल्ला करून किमान १६२ लोकांची हत्या केली. रेड क्रॉसच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. गेल्या काही महिन्यांतील नायजेरियातील सर्वात मोठ्या आणि धोकादायक हल्ल्यांपैकी हा एक मानला जात आहे.

    Read more