• Download App
    Worli | The Focus India

    Worli

    Pankaja Munde : पंकजा मुंडेंच्या स्वीय सहाय्यकाच्या पत्नीची आत्महत्या, 10 महिन्यांपूर्वी झाले होते लग्न

    भाजपच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे-गर्जे यांनी वरळीतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या 10 महिन्यांपूर्वीच, 7 फेब्रुवारी रोजी अनंत गर्जे आणि डॉ. गौरी यांचा मोठ्या थाटामाटात विवाह झाला होता.

    Read more

    सायरस मिस्त्री यांच्यावर आज अंत्यसंस्कार : वाळकेश्वर येथील घरातून निघणार अंत्ययात्रा; वरळी स्मशानभूमीत पार पडणार विधी

    प्रतिनिधी मुंबई : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्यावर आज वरळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांची अखेरची यात्रा मुंबईतील वाळकेश्वर येथील सी […]

    Read more

    2050 पर्यंत देशातील 6 शहरे बुडणार : मुंबईतील एक हजार इमारती जाणार पाण्याखाली, हाजी अली आणि वरळी सी-लिंक पाण्याखाली जाणार

    समुद्राच्या वाढत्या पातळीचा देशातील समुद्रकिनारी असलेल्या शहरांवर होणाऱ्या परिणामाबाबत एक धक्कादायक विश्लेषण समोर आले आहे. ग्लोबल रिस्क मॅनेजमेंट फर्म (RMSI) ने केलेल्या अभ्यासानुसार, मुंबई, कोची, […]

    Read more

    आदित्य ठाकरे आता फिरकतही नाहीत असे म्हणत वरळीत कोळी बांधवांनी बंद पाडले कोस्टल रोडचे काम!

    प्रतिनिधी मुंबई : कोस्टल रोड प्राधिकरणाने समुद्रात मासेमारी करण्याच्या ठिकाणी परस्पर बार्जेस नांगरून ठेवल्यामुळे मच्छिमारांना मासेमारी करण्यापासून वंचित केले आहे. तसेच या बार्जेस समुद्रात नांगरून […]

    Read more

    वरळीतल्या फ्लॅटलह अनिल देशमुखांची मुंबई, नागपूरातली ४ कोटी २० लाखांची प्रॉपर्टी ED कडून जप्त

    वृत्तसंस्था मुंबई : १०० कोटींच्या खंडणी वसूली प्रकरणात ED अर्थात सक्तवसूली संचलनालयाची कायदेशीर कारवाई पुढे सरकली असून ठाकरे – पवार सरकारचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख […]

    Read more