• Download App
    world's first Opto-SAR satellite | The Focus India

    world’s first Opto-SAR satellite

    Mission Drishti : भारतातील सर्वात मोठा खासगी उपग्रह ‘दृष्टी’ प्रक्षेपित; ऑप्टिकल आणि रडार दोन्हीने फोटो घेऊ शकतो, असे करणारा जगातील पहिला उपग्रह

    भारतीय स्टार्टअप गॅलेक्सआयने रविवारी अमेरिकन कंपनी स्पेसएक्सच्या फाल्कन 9 रॉकेटमधून आपला पहिला उपग्रह ‘दृष्टी’ प्रक्षेपित केला. 190 किलो वजनाचा ‘दृष्टी’ हा भारतातील सर्वात मोठा खासगी उपग्रह आहे.

    Read more