• Download App
    world richest person trillion dollar fortune | The Focus India

    world richest person trillion dollar fortune

    Elon Musk : इलॉन मस्क ठरले जगातील पहिले ‘ट्रिलियनेअर’; स्पेसएक्समुळे संपत्तीत विक्रमी झेप, संपत्तीचा आकडा ऐकून थक्क व्हाल!

    जगातील सर्वात श्रीमंत उद्योजक म्हणून ओळख असलेले Elon Musk यांनी आता आणखी एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला आहे. स्पेसएक्सच्या जबरदस्त मूल्यवाढीनंतर मस्क यांची एकूण संपत्ती 1.1 ट्रिलियन डॉलरच्या (सुमारे 92 लाख कोटी रुपये) पुढे गेल्याचे सांगितले जात असून, त्यामुळे ते जगातील पहिले ‘ट्रिलियनेअर’ बनल्याची चर्चा सुरू झाली आहे.

    Read more