‘जागतिक संघर्षात मध्यस्थी करण्याची भारतात आहे क्षमता ‘, UNमधील प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांचे विधान
भारताचे प्राचीन तत्त्वज्ञान ‘वसुधैव कुटुंबकम असल्याचेही त्यांनी सांगितले विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी म्हटले आहे की, भारताच्या […]