• Download App
    Workshop | The Focus India

    Workshop

    Modi :भाजप खासदारांच्या कार्यशाळेत सर्वात मागे बसले मोदी, म्हणाले- सहकाऱ्यांकडून शिकणे महत्त्वाचे

    भाजप खासदारांची दोन दिवसांची कार्यशाळा रविवारी सुरू झाली. पंतप्रधान मोदींनीही त्यात सहभाग घेतला. यादरम्यान ते सभागृहातील शेवटच्या रांगेत बसले. फोटो शेअर करताना पंतप्रधानांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले, संसद कार्यशाळेत, देशभरातील सहकारी संसद सदस्य आणि वरिष्ठ नेत्यांसोबत विचारांची देवाणघेवाण करण्यात आली. एकमेकांकडून शिकण्यासाठी आणि जनतेची चांगली सेवा करण्यासाठी असे व्यासपीठ खूप महत्वाचे आहे.

    Read more

    महिलांचे आर्थिक व राजकीय सक्षमीकरण करणे काळाची गरज – रेखा शर्मा तीन दिवसीय महिला नेतृत्व विकास परिषदेचे उद्घाटन

    राष्ट्रीय महिला आयोगातर्फे राजबाग लोणी काळभोर येथे एमायटी तर्फे उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या घुमटात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांसाठी तीन दिवसीय नेतृत्व विकास परिषदेचे आयोजन […]

    Read more

    1000 वे इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह राष्ट्राला समर्पित बनारस रेल लोकोमोटिव्ह वर्कशॉपची उज्वल कामगिरी

    विशेष प्रतिनिधी वाराणसी : बनारस रेल लोकोमोटिव्ह वर्कशॉपच्या (बेरेका) महाव्यवस्थापक यांच्या उपस्थितीत, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शनिवारी न्यू लोको टेस्ट शॉपमध्ये आयोजित कार्यक्रमात 1000 वे इलेक्ट्रिक […]

    Read more