Ghulam Nabi Azad Profile : चार पंतप्रधानांसोबत केले काम, मनमोहन सरकारमध्ये मंत्री, जम्मू-काश्मिरचे राहिले मुख्यमंत्री, मोदींच्या काळात मिळाला पद्मभूषण
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी अखेर काँग्रेसशी असलेले पाच दशकांचे जुने राजकीय नाते तोडलेच. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी […]