Chitra Wagh : “आरोग्य मंत्र्यांच्या कामाचंच ॲाडिट करून हकालपट्टी करा”, आगीच्या दुर्घटनेवरून चित्रा वाघ यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल
विशेष प्रतिनिधी मुंबई : अहमदनगर जिल्हा रुग्णालयात झालेल्या आगीच्या दुर्घटनेत 10 रूग्णांचा मृत्यू झाला, तर काही जखमी झाले आहेत.या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या […]