राजकीय नेत्यांनी शब्द जपून वापरले पाहिजेत, मतभेद असावेत मनभेद नकोत ; सुधीर मुनगंटीवार यांचा सल्ला
वृत्तसंस्था मुंबई : सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी शब्द जपून वापरले पाहिजेत. मतभेद जरूर असावेत पण, मनभेद नकोत, असा सल्ला भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिला […]