• Download App
    Women's Commission | The Focus India

    Women’s Commission

    Prakash Mahajan : फलटण प्रकरणी प्रकाश महाजनांचा सवाल- चारित्र्यहनन करणाऱ्या रूपाली चाकणकर अजूनही पदावर कशा?

    फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी विरोधकांनी सरकारला चांगलेच घेरले आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी थेट फलटण पोलिस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन केले होते. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी देखील राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर टीका केली आहे. मृत डॉक्टरचे चारित्र्यहनन करणाऱ्या रुपाली चाकणकर अजूनही पदावर कशा? अजित पवार अशा कोणत्या रूपात अडकले आहेत? असा सवाल महाजन यांनी विचारला आहे.

    Read more

    संसद धक्काबुक्की प्रकरणी महिला आयोगाची राहुलवर कारवाईची मागणी, म्हटले…

    संसदेत महिलांचा सन्मान, समानता आणि प्रतिष्ठा राखणे अत्यंत आवश्यक आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संसदेतील गोंधळ प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) लोकसभा अध्यक्ष ओम […]

    Read more

    राज्य महिला आयोग कंपन्यांवर अचानक टाकणार छापे, महिलांसाठी अंतर्गत तक्रार समितीची होणार पाहणी

    विशेष प्रतिनिधी पुणे : महिलांच्या तक्रारीसाठी अंतर्गत तक्रार समितीची स्थापना केली आहे का पाहण्यासाठी आता राज्य महिला आयोग कंपन्यांवर अचानक छापे टाकणार आहे. महिलांसाठी अंतर्गत […]

    Read more

    तरुणीला दिली सेक्स सिरीजची नंबरप्लेट, महिला आयोगाच्या दणक्यानंतर परिवहन विभागाने घेतली मागे

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीमध्ये एका तरुणीला चक्क सेक्स सिरीजमधील नंबर दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या नंबरप्लेटमुळे या तरुणीला प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले. […]

    Read more

    ठाकरे सरकार महिलांबाबत असंवेदनशिल, दोन वर्षांपासून महिला आयोगाची स्थापना नाही, राष्ट्रीय महिला आयोगाचे ताशेरे

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरणावरून राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणावरुन ठाकरे सरकावर कडक ताशेरे ओडले आहेत. हे सरकार महिलांच्या बाबतीत अतिशय असंवेदनशील […]

    Read more

    Bengal Violence : बंगाल हिंसाचाराची मानवाधिकार आयोगासह महिला आयोगाकडून दखल, चौकशीचे आदेश

    Bengal Violence : पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालानंतर मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. तृणमूल काँग्रेसची तिसऱ्यांदा सत्ता आल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षातील प्रामुख्याने भाजप कार्यकर्त्यांवर मोठ्या प्रमाणात […]

    Read more