पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी मुंबईत एकाच दिवशी महिलांचे विक्रमी लसीकरण
विशेष प्रतिनिधी मुंबई : कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत, मुंबई महापालिकेच्यावतीने शुक्रवारी मुंबईतील सर्व शासकीय आणि महापालिका कोविड-१९ लसीकरण केंद्रांवर फक्त महिलांसाठी राखीव असे विशेष लसीकरण […]