कोणाच्या घरावर हल्ला तर कोणाला मारपीट , महिलांना वर्क फ्रॉम होम, अफगाण पत्रकारांनी तालिबानचा केला पर्दाफाश
तालिबान्यांच्या कब्जाला काही काळ झाला आहे, तेव्हा तालिबानच्या बोलण्यात आणि कृतीत फरक दिसत आहे. अफगाणिस्तानच्या विविध भागात पत्रकारांना मारहाण केली जात आहे, कुणाच्या घरावर हल्ला […]