नाशकात भगवी शॉल घालून ‘काश्मीर फाइल्स’ चित्रपटासाठी गेलेल्या महिलांना रोखलं, थिएटरबाहेरच काढायला लावली गळ्यातील शॉल, भाजपची मुख्यमंत्र्यांवर टीका
भाजपने गुरुवारी सत्ताधारी शिवसेनेवर निशाणा साधला. नाशिकमधील काही महिलांना ‘द काश्मीर फाइल्स’ हा हिंदी चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहात जाण्यापूर्वी त्यांनी गळ्यात घातलेली भगवी शॉल काढण्यास सांगण्यात […]