• Download App
    women security files reopen Bengal BJP | The Focus India

    women security files reopen Bengal BJP

    PM Modi : बंगालमध्ये मोदी म्हणाले- TMCचा दिवा विझणार; शहा म्हणाले- पुढचा CM येथे जन्मलेलाच असेल, पण दीदींचा भाचा नसेल

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी कोलकाता येथील दमदममध्ये रॅली घेतली. ते म्हणाले की, टीएमसीचा दिवा विझणार आहे. विझणारा दिवा फडफडतो. बंगालमध्ये परिवर्तनाची लाट आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानाने यावर शिक्कामोर्तब केले आहे.

    Read more