• Download App
    Women Scheme | The Focus India

    Women Scheme

    Rahul Gandhi : सॅनिटरी पॅडच्या पाकिटवर राहुल गांधींचा फोटो; काँग्रेस उद्यापासून बिहारमध्ये महिलांना वाटणार

    बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस बिहारमधील ५ लाख महिलांना सॅनिटरी पॅड वाटणार आहे. या सॅनिटरी पॅडच्या मुखपृष्ठावर राहुल गांधींचा फोटो छापलेला आहे. त्यावर लिहिले आहे, ‘माई-बहन मान योजना, गरजू महिलांना मानधन – दरमहा २५०० रुपये.’

    Read more