• Download App
    women safety | The Focus India

    women safety

    Supreme Court : ‘प्रायव्हेट पार्टला स्पर्श करणे रेप नाही’ म्हटल्याने सुप्रीम कोर्ट नाराज; उच्च न्यायालयावर ताशेरे

    सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या वादग्रस्त टिप्पणीवर कठोर भूमिका घेतली आहे. सर्वोच्च न्यायालय आता देशभरातील उच्च न्यायालयांसाठी एक व्यापक मार्गदर्शक तत्त्वे (गाइडलाइन) तयार करणार आहे.

    Read more

    PM Modi, : PM म्हणाले- महिला सुरक्षेसाठी देशभरात एक व्यासपीठ बनले पाहिजे, DGP-IG परिषदेत भू-राजकीय आव्हाने, AI वर चर्चा

    IIM नवा रायपूर येथे 60 व्या अखिल भारतीय DGP-IG परिषदेचा समारोप झाला आहे. समारोप समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, महिलांवरील गुन्हे रोखण्यासाठी डायल 112 प्रमाणे देशभरात एक व्यासपीठ तयार केले जावे.

    Read more

    Aparajita : बलात्कारविरोधी ‘अपराजिता विधेयक’ राज्यपालांनी परत पाठवले; कठोर शिक्षांवर केंद्र सरकारचे आक्षेप

    पश्चिम बंगाल सरकारने महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी आणलेले ‘अपराजिता विधेयक 2024’ राज्यपाल आनंद बोस यांनी परत पाठवले आहे. हे विधेयक बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांसाठी कठोर शिक्षा देण्याची तरतूद करते, मात्र केंद्र सरकारने यावर आक्षेप घेतले आहेत.

    Read more

    women safety : शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांच्या सहभागातून विद्यार्थी आणि महिला सुरक्षेवर भर; पुण्यातील शिक्षण संस्थाचालकांचा निर्णय!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : देशभरात घडलेल्या दुर्दैवी घटनांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी तसेच महिला सुरक्षिततेच्या विषयावर दूरगामी उपाययोजना करण्या संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी पुण्यातील शिक्षण संस्थाचालकांची एक महत्वपूर्ण […]

    Read more

    अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीस २० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा! रत्नागिरी पॉस्को न्यायालयाचा निर्णय

    विशेष प्रतिनिधी रत्नागिरी : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारण्याची धमकी दिल्याबद्दल रत्नागिरी येथील विशेष पॉस्को न्यायालयाने आरोपीस 20 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा व 40,500 […]

    Read more

    महिलासुरक्षेच्या बाता मारणाऱ्या ठाकरे – पवारांच्या राज्यात; बलात्काराचा गुन्हा असणाऱ्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षाला अद्याप अटक नाही

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शक्ती कायद्याचा नुसताच गाजावाजा करणाऱ्या ठाकरे – पवार महाविकास आघाडी सरकारवर सगळीकडून टीकेचे बाण सुटत आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष मेहबूब […]

    Read more