महिला आयोगाच्या सदस्यांना हटविले मार्चमध्ये; कळविले नोव्हेंबरमध्ये! पवार – ठाकरे सरकारने खुद्द आयोगालाही ठेवले आठ महिने अंधारात
विशेष प्रतिनिधी मुंबई : पवार ठाकरे सरकारचा उफराटा आणि हलगर्जीपणाचा कळस दाखविणारा प्रकार उघड झाला आहे. महाराष्ट्र महिला आयोगाच्या सदस्यांची परस्परच मार्च महिन्यात हकालपट्टी केली […]