BJP delegation: सर्व शाळांमध्ये नेमा पूर्ण वेळ महिला पाेलीस कर्मचारी, भाजप शिष्टमंडळाची पाेलीस आयुक्तांकडे मागणी
विशेष प्रतिनिधी पुणे : सर्व शाळांमध्ये पूर्ण वेळ महिला पोलीस कर्मचारी तैनात करण्यात यावेत.. शिक्षकेतर कर्मचार्यांचे पाेलीस व्हेरीफिकेशन व चारित्र्य पडताळणी करण्यात यावी. सीसीटीव्ही यंत्रणेचे […]