Women Empowerment : स्त्री आणखी सक्षम होणार …! आणखी प्रगती करणार !!, महिला सक्षमीकरणासाठी महायुती सरकारचे पाऊल
विशेष प्रतिनिधी “ज्या देशात स्त्री प्रगत असते, तो देश वेगाने प्रगत होतो”. हा नियम आहे जगभरात विकसित झालेली राष्ट्रे या नियमाचे पालन करूनच प्रगत झालेली […]