अभिमानास्पद! महिला वैमानिकांच्या बाबतीत भारत जगात अव्वल; एअर इंडियामध्ये सर्वाधिक संख्या
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सर्व महिला कर्मचाऱ्यांसह ९० पेक्षा अधिक उड्डाणे सुरू आहेत. विशेष प्रतिनिधी एअर इंडियाने बुधवारी (8 मार्च 2023) सांगितले की त्यांच्या १ हजार […]