एकदम फिल्मी, मेहूल चोक्सीच्या अटकेबाबत गौप्यस्फोट, मैत्री करून महिलेने केले अपहरण
पंजाब नॅशनल बॅँक घोटाळ्यातील आरोपी हिरे व्यापारी मेहूल चोक्सीच्या अटकेची कहाणी एकदम फिल्मी बनली आहे. मैत्रीच्या जाळ्यात अडकवून एका महिलेनेच त्याचे अपहरण केल्याचे उघड झाले […]