अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस मुख्य भूमिकेत, ५०० कोटी रुपये खर्चून वुमन सुपार हिरो सिनेमा बनवणार , असे पोकळ वचन सुकेशने जॅकलिनला दिले होते
विशेष प्रतिनिधी मुंबई : महाठग सुकेश चंद्रशेखरच्या जाळ्यात बॉलीवूडमधील अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस अडकली. तिच्या पाठोपाठ नोरा फतेही देखील ईडी चौकशीच्या जाळ्यात अडकली. सुकेशने जॅकलिनला अनेक […]