मुलीवर बलात्कार करणार्या मुलाविरुद्ध आजीने उठविला आवाज : वडिलांना न्यायालयाने ठोठावली २५ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा
वृत्तसंस्था मुंबई: तेरा वर्षांच्या मुलीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या आपल्या मुलाच्या विरोधात उभे राहिल्याबद्दल एका६० वर्षीय आजीचे कौतुक करत, विशेष पॉक्सो न्यायालयाने ३७ वर्षीय व्यक्तीला दोषी […]