भारताने २७८ दिवसांत पूर्ण केले १०० कोटी डोसचे लक्ष्य, फक्त चीनच पुढे, इतर देशांमध्ये लसीकरणाची स्थिती काय, जाणून घ्या!
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारताने कोरोनाविरुद्ध लसीकरणात इतिहास रचला आहे. देशात 100 कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत. विशेष बाब म्हणजे केवळ 278 दिवसांत […]