Phone Tapping Case: फोन टॅपिंग प्रकरणात साक्षीदार म्हणून जबाब नोंदवण्यासाठी एकनाथ खडसे पोलिसांसमोर हजर
राजकीय नेत्यांच्या कथित बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणी ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्यात साक्षीदार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे गुरुवारी कुलाबा […]