विनामास्क फिरणाऱ्याला तब्बल १० हजार रुपये दंड, उत्तर प्रदेशात देशातील पहिला प्रकार
कोरोनापासून बचावासाठी मास्कचा वापर करा असे आवाहन पंतप्रधानांपासून ते रस्त्यावर उभ्या पोलीस कर्मचाऱ्यापर्यंत संपूर्ण शासकीय यंत्रणा करत आहे. तरीही काही महाभाग विनामास्क फिरत आहेत. अशाच […]