लसीकरणासोबत ट्रॅकिंग, टेस्टींग आणि ट्रीटमेंटशिवाय पर्याय नाही, पंतप्रधानांचे आवाहन
गेल्या वर्षीच्या कोरोना महामारीपासून शिकवण घेत सावध राहायला हवे. वाढत्या कोरोना संक्रमनामुळे देशात सध्या लसीकरणासोबतच ट्रॅकिंग, टेस्टींग आणि ट्रीटमेंटशिवाय पर्याय नाही, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र […]