Central government : केंद्र सरकारने ब्रॉडकास्ट बिल 2024 मागे घेतले; मंत्रालयाने म्हटले– नवीन मसुदा तयार करणार
वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशाच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (MIB) प्रसारण विधेयक 2024 चा मसुदा मागे घेतला आहे. मंत्रालय विधेयकाचा नवा मसुदा तयार करेल. तसेच, […]