आता तालिबानचा अमेरिकेला इशारा: ३१ ऑगस्टपर्यंत काबूलमधून सैन्य बाहेर काढा, अन्यथा तुम्हाला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल
अमेरिकन सैन्याने काबूल विमानतळ ताब्यात घेतले आहे. दरम्यान, तालिबानने अमेरिकेला खुली धमकी दिली आहे. तालिबानचे प्रवक्ते सोहेल शाहीन यांनी सोमवारी निवेदन दिले आहे की जर […]