• Download App
    winterized Vande Bharat technology Jammu Kashmir | The Focus India

    winterized Vande Bharat technology Jammu Kashmir

    Vande Bharat : जम्मू-श्रीनगर वंदे भारत ट्रेन ऑल वेदर तंत्रज्ञानाने सुसज्ज; 30 एप्रिलपासून धावणार, 6 तासांत प्रवास पूर्ण करणार

    रेल्वेने जम्मू-काश्मीरमधील बर्फाळ आणि थंड हवामानासाठी खास डिझाइन केलेली वंदे भारत ट्रेन सुरू केली आहे, जी 30 एप्रिलपासून जम्मू ते श्रीनगरपर्यंत धावेल. ही ट्रेन अवघ्या 6 तासांत हा सुंदर प्रवास पूर्ण करेल.

    Read more