• Download App
    wine shop | The Focus India

    wine shop

    Ajit Pawar : दारू दुकानासाठी आता सोसायटीची NOC बंधनकारक; अजित पवारांची विधानसभेत मोठी घोषणा

    निवासी भागात दारूचे दुकान सुरू करण्यावरून किंवा स्थलांतरित करण्यावरून होणाऱ्या वादावर राज्य सरकारने तोडगा काढला आहे. आता राज्यातील कोणत्याही भागात किरकोळ विदेशी मद्य विक्री (Wine Shop) आणि किरकोळ देशी मद्य विक्री दुकानांचे स्थलांतर करायचे असल्यास, संबंधित नोंदणीकृत सोसायटीचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (NOC) घेणे बंधनकारक असणार आहे. हा नियम संपूर्ण राज्यासाठी एकसमान पद्धतीने लागू केला जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली.

    Read more

    पुण्यात बार-रेस्टॉरंटमधून पार्सलद्वारे मद्यपुरवठा करण्यास परवानगी ; वाईन शॉपचा उल्लेख नाही

    वृत्तसंस्था पुणे : पुण्यात बार-रेस्टॉरंटमधून पार्सलद्वारे मद्यपुरवठा करण्यास महापालिकेने परवानगी दिली आहे. परंतु वाईन शॉपचा उल्लेख आदेशात नाही. Permission to supply liquor by parcel from […]

    Read more