स्पेनच्या अल्काराझने सलग दुसऱ्यांदा विम्बल्डन जिंकले, सर्बियाच्या जोकोविचचा पराभव केला
वृत्तसंस्था लंडन : स्पेनच्या कार्लोस अल्काराझने सलग दुसऱ्यांदा विम्बल्डनचे विजेतेपद पटकावले आहे. लंडनच्या सेंटर कोर्टवर रविवारी झालेल्या अंतिम फेरीत त्याने 24 ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या सर्बियाच्या नोव्हाक […]