काँग्रेस पक्ष कार्यालयाबाहेर कन्हैया कुमारचे पोस्टर ,आज पक्षात होतील सामील
कन्हैया कुमार आणि अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी हे दोघं मंगळवारी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. ज्योतिरादित्य सिंधिया आणि जितिन प्रसादासारख्या तरुण नेत्यांनी पक्ष सोडल्याने, या दोन […]