पाण्याच्या विघटनातून हायड्रोजन मिळविणार, प्रदूषणाला बसणार मोठा आळा
विशेष प्रतिनिधी मुंबई : हायड्रोजनच्या निर्मितीसाठी प्रदूषणकारी प्रक्रियेऐवजी पाण्याच्या विघटनातून हायड्रोजन मिळविण्यासाठी भारत पेट्रोलियमने (बीपीसीए) भाभा अणुसंशोधन केंद्राबरोबर (बीएआरसी) सहकार्य केले आहे. हायड्रोजन निर्मितीच्या प्रक्रियेत […]