Narendra Giri Case : महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूप्रकरणी तिसरा आरोपी संदीप तिवारी यालाही अटक, तपास अधिक तीव्र केला जाणार
जॉर्ज टाऊन पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक महेश सिंग यांनी बुधवारी संध्याकाळी संदीप तिवारीच्या अटकेची पुष्टी केली.मात्र, अटकेची वेळ आणि जागा देण्यास त्यांनी नकार दिला.Narendra Giri […]