California : कॅलिफोर्नियातील वणव्यामुळे 13 लाख कोटींचे नुकसान; 40 हजार एकरातील 10 हजार इमारती नष्ट; 30 हजार घरांचे नुकसान
वृत्तसंस्था लॉस एंजेलिस : California अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील लॉस एंजेलिस येथे लागलेल्या आगीत सुमारे 13 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. अमेरिकेत हवामानाशी संबंधित […]