श्रीलंकेत होणार भारतीय यूपीआयचा वापर, राष्ट्रपती विक्रमसिंघे म्हणाले- मोदींच्या नेतृत्वाखाली भारताची प्रगती
वृत्तसंस्था नवी दिल्ली : श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. शुक्रवारी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय […]