वैष्णोदेवी मंदिरात का झाली चेंगराचेंगरी?, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि डीजीपींनी सांगितले दुर्घटनेचे कारण
वैष्णोदेवी मंदिरात 2022च्या पहिल्याच दिवशी झालेल्या चेंगराचेंगरीमागे काही तरुणांमधील वाद हे या भीषण दुर्घटनेचे कारण ठरले. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, गेट क्रमांक […]