काश्मीरमधून पंडितांनी पलायन केले त्यावेळी केंद्रात कुणाचे सरकार होते? काँग्रेस आणि भाजपचे एकमेकांकडे बोट
वृत्तसंस्था नवी दिल्ली : जानेवारी १९९० मध्ये जेव्हा काश्मीरी पंडितांना काश्मीर सोडण्यासाठी मजबूर केले गेले त्यावेळेस केंद्रात व्ही.पी.सिंग यांचे सरकार होते आणि त्याला भाजपचा पाठिंबा […]