Dadra and Nagar Haveli Lok Sabha by Poll Result : कोण मारणार बाजी ? दादरा नगर हवेलीत मतमोजणीला सुरुवात ; भाजपच्या महेश गावित यांचे पारडे जड
दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक पार पडली. या निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेनेनं मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन […]