आसारामविरोधात साक्ष देणाऱ्या राजू चांडकवर गोळीबार करणाऱ्या आरोपीला 12 वर्षांनंतर अटक
राजु चांडक यांना शांत करण्यासाठी आश्रमाच्या वतीने संजीव उर्फ संजू वैद्य यांना सुपारी देण्यात आली. या घटनेच्या सुमारे 12 वर्षांनंतर गोळीबार करणाऱ्या संजीव उर्फ संजू […]