२२ मंत्र्यांनी तक्रार करूनही दखल नाहीच, डॉ. व्यास यांना कुणाचे अभय?, आरोग्यमंत्री टोपेंनीही टेकले हात, खात्याचा सचिवही बदलता येईना
Who is protecting Health secretary Dr Vyas : कोरोना महामारीचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसत आहे. राज्यात आरोग्य सेवा, औषधे, ऑक्सिजन, बेड अशा सर्वच आघाड्यांवर टंचाई […]